अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था, महाराष्ट्र राज्य
नामांकित लोहार समाज
“लोहार समाजातील विशेष, वेगळी व्यक्तीमहत्वविभूती”
1. चुंबकीय लहरींचा शोध लावणारे प्रणेते मायकेल फॅरेडे – लंडन
2. भगवान गौतम बुद्ध यांचे शिष्य चुंद
3. ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज, मानवत, परभणी, जयंती फाल्गुन कृष्ण पक्ष रंगपंचमी
पुण्यतिथि माघ शुक्ल पक्ष वसंत पंचमी
4. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रागारात असलेले कै. भीमाजी लोहार
५) ज्ञानमहर्षी जीवनगौरव गौरविलेले कै. रंगनाथ पंढरीनाथ अंकुश (लोहार), सोलापूर.
६) स्वातंत्रसेनानी समाजमहर्षी कै. हौशीनाथजी पोपळघट, राहूरी
७) जीवनव्रत गौरविलेले बैंकुठवासी ह.भ.प. राजाराम श्रीपती चव्हाण, शिरवळ,
८) समाजभूषण कै. यशवंतराव लक्ष्मण लोखंडे, मंचर
९) समाजभूषण कै. श्रीरंग रामचंद्र चव्हाण, सातारा,
१०) जीवनगौरव गौरविलेले कै. आनंतराव जगन्नाथ पवाळकर, भाळवणी
११) जीवनव्रत गौरविलेले कै. दिनकर गेनबा चव्हाण, सातारा .
१२) समाजरत्न कै. डॉ. सत्यनारायण टिंगरे, सांगवी, पुणे.
१३) जीवनव्रत गौरविलेले कै. लक्ष्मणराव प्रधान, नागपूर.
१४) कै. ह.भ.प. बापू लोहार, कराड .
१५) समाजमहर्षी श्री. सदाशिवराव हिवलेकर , नागपूर
१६) जीवनव्रत गौरविलेले कै. पंढरीनाथ टी. माने, सातारा
१७) जीवनगौरव गौरविलेले श्री. हरिचंद्र कोंडीबा मंचरकर, नाशिक
१८) जीवनव्रत गौरविलेले ह.भ.प. करवडीकर महाराज, करवडी
१९) श्री. विठ्ठल हरिहर निगडी, पुणे.
२०) श्री. रामचंद्र शंकर नौगण, प्रतिकनगर, पुणे, संस्थापक लोहार समाज दिंडी दे. आळंदी
२१) श्री. संतोष अशोक हराळे, वाल्हे
२२) श्री. किसनराव बलान्से, लोहगांव, पुणे.
२३) श्री. मधुकर थोरात, पुणे.
२४) श्री. भारत सासणे, बीड साहित्तीक
२५) श्री. नागेश लोहार, कल्याण पोलिस डिपार्टमेंट
२६) श्री. रामचंद्र मुकूंद लोहार, कोल्हापूर
२७) उद्योगपती श्री. बी. एस. पाटणकर, फरिदाबाद.
२८) उद्योगपती श्री. अशोक माने, कल्याण
२९) उद्योगरत्न श्री. प्रल्हाद नौगण, अकलूज
३०) समाजरत्न कु. विद्या वसव, दहिवडी.
३१) आलम लोहार पाप्युलर फोल्क सिंगर जन्म १९२७ मृत्यु १९८१ पंजाब पाकिस्तान
32) हिरामंडी चा लोहार
33) जीवनव्रत गौरवलेले श्री. शिवनारायण केशव पोपळघट म्हसळा बुलढाना
३४) श्री हिरामण वारूळे शिर्डी
३५) भी कृष्णा लोहार अफजल खान भेटीसाठी, चिलखत बनविले.
३६) श्री सावजी लोहार जन्म १६३८, मृत्यु १६८२, लोहारकाम, तोफाकाम .
३७) श्री लहूजी लोहार जंजीरा तोफा निकामी निकामी करनेबाबत
३८) श्री सूर्यकांत लोहार पुणे येथे रोवलेली पहार मोडून पुणे येथे सोन्याचा नांगर बनवला
३९) सौ भिमाबाई सुर्यकांत लोहार पती निधनानंतर पुढ़ाकार घेउन सोन्याचा नांगर बनवला
४०) श्री लक्ष्मण व विठोबा लोहार पितापुत्र संत तुकाराम महाराज देहू भेंटी
४१) श्री लोहार पितापुत्र संभाजीराजे, हंबीरराव यानी नवीन तलवारी बनविल्या
४२) मी तुकाराम मल्हारी लोहार अफजल भेट वाघनखे बनविली
४३) श्री वैजनाथ कळसे रत्नागिरी लेखक, ढाण मोर्चा, आंदोलन
४४) श्री गामा लोहार पहिलवान
४५) वीराजी लोहार (दादादेव तनखी जीनू) गुजरात “संतदेव तनखीदादा”
४६) श्री भारत सालपे अंबेजोगाई कवीवर्य.
४७) समाजगौरव, जीवनव्रत गौरविलेले चंद्रकांत शंकरराव वसव दहिवडी सातारा
४०) शहीद रामदास लोहार, १९४२ इंग्रजाच्या विरोधात संग्राम, डुमराव गाव.
४९) समाज भूषण श्री बाबूराव कावरे.
५०) महाराष्ट्र साठी हुतात्मा लोहार गिरीधर हेमचंद.
५१) श्री संत ह.भ.प सिताराम महाराज वाघेरा ता. पाटोदा बीड, पुण्यतिथी-श्रावण शुक्ल पक्ष पंचमी
५२) श्री सद्गुरु आन्ना महाराज पवार बाळे , जि सोलापूर जयंती चैत्र शुक्ल पक्ष, पौर्णिमा (हनुमान जयंती), पुण्यतिथी मार्गशिर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा.
५३) श्री महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित स्वामी आबानंदगिरी महाराज वाजेगाव ता. पाटण जि. सातारा
५४) लोहार काश्मिर राजवंश, लोहार कोटा पहाडी किल्ला.
सिंहराज लोहार , पत्नी महाराणी दिद्दा .
संग्रामसिंह लोहार सन १००३ to १०२८,
अनंतराज लोहार, राणी सुर्यमती (सन १०२८-१०६३)
कलशराज लोहार
हर्षराज लोहार
जयसिंह लोहार (सन ११२८-११५५) अंतिम / शेवटचे शासक.
५५) अहमदाबाद येथे १८८९ ते ९० मध्ये, सोलजर/ शिपाई लोहार कडून तलवारीला धार लावताना.
५६) भी महेश भानुदास लोहार कल्याण, उदयोजक, ओलम्पिक स्पर्धा सचिव
५७) प्रा.श्री सुभाष कौसे सर अहमदनगर
५८) प्रा. सुहास बाबुराव पवार वडुज साहित्यीक, कवी लेखक
५९) श्री दिलीप अनंतराव थोरात खराडी, पुणे, लोहार धर्मशाला बांधकाम, दे. आळंदी
६०) प्रथम सायकल निर्माते स्कॉटलैंड येथील लोहार बांधव किर्कपॅट्रीक मॅकमिलन
६१) अमर शहीद माथंजी लोहार १८५७, क्रांती बंड इभौरा गावात शहीद
६२) मुखू लोहार 1942 स्वतंत्र संग्राम शहीद , चांडोली, कमालपूर, बगैलागाव 15 डिसेंबर 1944 ब्रिटिश पोलीस ने पकडले आनी फाशी दिली.